Gujarat Crime: प्रसिद्ध मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनी आढलल्या मृतावस्थेत ; ChatGPT ला विचारली जीवन संपवण्याची पद्धत

Two College Students Found Dead in Surat Temple Bathroom; Police Investigate AI Search Angle : सुरतच्या मंदिरातील बाथरूममध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी मृतावस्थेत सापडल्याने खळबळ; मोबाईलमध्ये आत्महत्येबाबत एआयवर शोध घेतल्याची माहिती तपासात समोर
Surat Temple Tragedy: Two College Girls Found Dead, AI Search Angle Under Police Probe

Surat Temple Tragedy: Two College Girls Found Dead, AI Search Angle Under Police Probe

esakal

Updated on

गुजरातमधील सुरत शहरात स्वामीनारायण मंदिराच्या बाथरूममध्ये दोन तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनी मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. वय वर्षे १८ ते २० दरम्यान असलेल्या या दोन्ही मुलींनी जीवन संपवण्याच्या उद्देशाने चॅटजीपीटी या प्लॅटफॉर्मवर ‘जीवन कसे संपवावे’ याबाबत शोध घेतला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी उघड केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com