Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

IMD Warns of Extreme Rain in Gujarat as Assam Flood Crisis Deepens : IMD ने गुजरातसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर आसाममध्ये भीषण पुरामुळे 5.64 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले
Gujarat, Assam Reeling Under Relentless Monsoon Rains

Gujarat, Assam Reeling Under Relentless Monsoon Rains

esakal

Updated on

देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलन आणि जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. 23 जुलै 2026 रोजी सकाळी भारतीय हवामान विभागाने (IMD) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अंदाजानुसार गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच ईशान्य भारतातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आणि शेतीचे नुकसान होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com