

Indian communities from different states came together in Hanau, Germany, to celebrate Ganeshotsav with devotion, cultural programmes and a strong message of unity, while avoiding DJ music to reduce noise pollution.
Sakal
भारतीय संस्कृती, भक्ती आणि एकतेचा सुंदर संगम साधत जर्मनीतील हानाऊ येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. Namaste Langen Community आणि Hessen Women’s Association यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.