

Team India Selection Update: Hardik Pandya May Get Rest from ODIs
sakal
Hardik Pandya Rest from ODI : टी-२० विश्वकरंडक आणि त्याअगोदर होणारी न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका यामुळे याच न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून हार्दिक पंड्याला विश्रांती देण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ३ किंवा ४ जानेवारीला करण्यात येण्याची शक्यता आहे.