Hardoi Encounter: लैंगिक अत्याचार करून ७ वर्षीय चिमुरड्याचा खून, आरोपी मेहनूरचा एन्काउंटरमध्ये अंत

७ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ५० हजारांच्या इनामी मेहनूरचा पोलिस चकमकीत खात्मा; एसओजी प्रभारी जखमी, कुटुंबाला न्यायाची भावना
Hardoi Encounter: Notorious Criminal Mehnoor Killed in Police Shootout

Hardoi Encounter: Notorious Criminal Mehnoor Killed in Police Shootout

Sakal

Updated on: 

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका सात वर्षांच्या निरागस बालकाची हत्या करणाऱ्या नराधमाचा पोलिसांनी खात्मा केला आहे. ५० हजार रुपयांचे इनाम असलेला गुन्हेगार मेहनूर उर्फ नूर हा बुधवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत (Encounter) मारला गेला. या कारवाईत पोलिसांच्या एसओजी (SOG) पथकाचे प्रभारी देखील जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com