Yamuna Development Projects Inaugurated: २,१०० दिव्यांच्या रोषणाईने उजळला यमुना तीर; CM धामींच्या हस्ते हरिघाट अन् भव्य मूर्तीचे लोकार्पण

यमुना तीरावर २,१०० दिव्यांची भव्य आरास; मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींच्या उपस्थितीत यमुना आरती
Pushkar Singh Dhami participates in the Yamuna Aarti amid 2,100 diyas at Haripur Kalsi.

Pushkar Singh Dhami participates in the Yamuna Aarti amid 2,100 diyas at Haripur Kalsi.

sakal

Updated on

उत्तराखंड: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिपुर कालसी येथे भेट देत जौनसार-बावर परिसरातील आध्यात्मिक आणि पर्यटन विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केले. यावेळी माता यमुनेच्या भव्य पाषाणमूर्तीचे अनावरण, हरिघाटाचे लोकार्पण तसेच माँ यमुना कृष्ण मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com