
बंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकल्यानंतर आयोजित विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला चांगलेच फटकारले. ही चेंगराचेंगरी रोखण्यासाठी तुम्ही काय ?, असा जाब विचारत न्यायालयाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे.