Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Tea And Banarasi Kachori To Improve Police Public Relations: वाराणसी पोलिसांचा नवा उपक्रम; ‘समन्वय कॅफे’त हेल्दी डाएट, बनारसी चव आणि मैत्रीपूर्ण संवादातून पोलीस-नागरिकांमध्ये विश्वासाचे नवे पूल
Tea Kachori And Jalebi Bring Police And Public Closer As New Initiative Focuses On Healthy Diet And Better Relations

Tea Kachori And Jalebi Bring Police And Public Closer As New Initiative Focuses On Healthy Diet And Better Relations

esakal

Updated on

पोलिसांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण ड्युटीदरम्यान त्यांना काही क्षण निवांत घालवता यावेत, तसेच पोलीस आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ व्हावा, यासाठी वाराणसी पोलीस प्रशासनाने पोलीस लाईन परिसरात ‘समन्वय कॅफे’ सुरू केले आहे. पोलिसांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यासोबतच नागरिकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com