
गुवाहाटी/रंगिया : आसाममधील अनेक जिल्ह्यांत रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली तर रेल्वेच्या वेळापत्रकावरही मुसळधार पावसाचा परिणाम झाला. येथे अनेक ठिकाणी निर्माण आलेल्या पूरामुळे व भूस्खलनामुळे आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.