Bus Accident: काचेच्या तुकड्यांवरून अनवाणी धावले 'पोलीस! ४० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या जवानांना मुख्यमंत्र्यांनी रोख बक्षीस..

story of police bravery saving 40 passengers incident: छिंदवाडा बस अपघातात कर्तव्यनिष्ठ पोलिसांचे शौर्य; काचेच्या तुकड्यांवरून अनवाणी धावत ४० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या ११३ जवानांना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याकडून रोख बक्षीस जाहीर
Police Bravery Shines as Officers Risk Lives to Save 40 Passengers, CM Rewards Heroism

Police Bravery Shines as Officers Risk Lives to Save 40 Passengers, CM Rewards Heroism

esakal

Updated on

छिंदवाडा बस अपघाताच्या भीषण घटनेत देवदूत बनून धावून आलेल्या ११३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी कौतुक केले आहे. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, चक्क काचेच्या तुकड्यांवरून अनवाणी धावत जात ४० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानांना मुख्यमंत्र्यांनी रोख बक्षीस जाहीर केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com