Lucknow: 'स्वच्छता' आता हायटेक! CM योगींनी २५० ई-वाहनांना दाखवला हिरवा झेंडा; १० हजार लोकांना मिळणार रोजगार

UP government smart sanitation project e vehicle rollout: लखनौमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी २५० नवीन ई-वाहनांची फौज; हरित ऊर्जेच्या मदतीने प्रदूषणावर नियंत्रण, ‘कमांड अँड कंट्रोल रूम’मधून थेट देखरेख
Green Boost to Sanitation: CM Yogi Adityanath Launches 250 E-Vehicles

Green Boost to Sanitation: CM Yogi Adityanath Launches 250 E-Vehicles

esakal

Updated on

लखनौ शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज १ एप्रिल २०२६ रोजी कचरा व्यवस्थापनासाठी २५० नवीन ई-वाहनांची मोठी भेट दिली आहे. 'हरित ऊर्जे'चा वापर करून कचरा उचलणारी ही आधुनिक यंत्रणा लखनौच्या स्वच्छतेचा चेहरामोहरा बदलणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com