Prem Singh ki Bagiya: भारतातलं हे गुप्त ठिकाण पाहण्यासाठी फ्रान्स-बेल्जियममधून लोक येतात; कर्जबाजारी शेतकऱ्याने दुष्काळी भगत उभारलाय चमत्कार

Eco-tourism project developed by Maharashtra farmer: बुंदेलखंडच्या कोरड्या मातीत प्रेम सिंग यांनी ‘आवर्तनशील शेती’चा चमत्कार घडवला; कर्जबाजारी शेतकरी आज २० लाखांचे शाश्वत वार्षिक उत्पन्न कमावत जगभरच्या अभ्यासकांना आकर्षित करतो
Foreign Tourists Flock to Secret Maharashtra Spot Built by a Struggling Farmer

Foreign Tourists Flock to Secret Maharashtra Spot Built by a Struggling Farmer

esakal

Updated on

दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी आणि पाण्याच्या भीषण टंचाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुंदेलखंड (Bundelkhand) प्रांतातून एक अत्यंत प्रेरणादायी आणि क्रांतिकारी यशोगाथा समोर आली आहे. अलाहाबाद विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. (MA Philosophy) केलेल्या प्रेम सिंग (Prem Singh) या ५४ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या ३२ बिघा कोरड्या जमिनीत 'निसर्गाच्या नियमांवर' आधारित शेती करून एक नवा इतिहास रचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Buldhana
Beed
Hingoli News
Beed News
Marathi News Esakal
www.esakal.com