Hidkal Dam 100% Full : हिडकल धरणातून पाच हजार क्युसेक विसर्ग; धरण 100 टक्के भरलं, घटप्रभा-हिरण्यकेशी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Hidkal Dam 100 percent full latest update : मुसळधार पावसामुळे हिडकल धरण १०० टक्के भरले असून वाढत्या आवकेमुळे घटप्रभा नदीत ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
5000 cusecs water released from Hidkal Dam

5000 cusecs water released from Hidkal Dam

esakal

Updated on

बेळगाव/यमकनमर्डी : हिडकल धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. धरण १०० टक्के भरले (Hidkal Dam water release into Ghataprabha River) आहे. धरणात क्षमता ५१ टीएमसी इतकी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com