Election Commission of India : मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी दिल्यास दुरूपयोग होईल

Vidhan Sabha Elections 2024 : मुंबईतील विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईलचा दुरुपयोग होईल, असा दावा करत उच्च न्यायालयाने मोबाईल नेण्याची परवानगी नाकारली आणि आयोगाचे परिपत्रक योग्य ठरवले.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024sakal
Updated on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईलचा दुरुपयोग होईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला होता. उच्च न्यायालयाने त्याला मान्यता देताना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्याची परवानगी नाकारली आहे. तसेच आयोगाने काढलेल्या परिपत्रक योग्य असल्याचे स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com