
थोडक्यात काय?
हिमाचलच्या शिलाई गावात दोन सख्ख्या भावांनी एकाच वधूसोबत विवाह केला.
ही गिरिपार भागातील प्राचीन ‘उजला पक्ष’ परंपरा पुन्हा जिवंत करण्यात आली आहे.
शिक्षित व सुस्थितीत असलेल्या या तिघांचा विवाह थाटामाटात पार पडला.
Latest Marathi News: एकाच कुटुंबातील दोघे सख्खे भाऊ आणि कुन्हट गावातील एक मुलगी; या तिघांचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला. तिघेही शिक्षित असून, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहेत. एकाne जलसंपदा विभागात नोकरी आहे, तर दुसरा परदेशात कार्यरत आहे. ही एक पारंपारिक प्रथा असल्याची माहिती पुढे येत आहे.