Ramadan : मुस्लिमांना पहाटेच्या सेहरीला जागविते हिंदू कुटुंब; ‘यूपी’त धार्मिक सलोख्याचा आदर्श
Indian Culture : गेल्या काही काळात विविध घटनांमुळे जातीय-धार्मिक सलोखा कमी होत असल्याची परिस्थिती आहे. जगभरातील मुस्लिमांसाठी रमजानचा पवित्र महिना हा भक्ती आणि शिस्तीचा काळ असतो.
आझमगड : गेल्या काही काळात विविध घटनांमुळे जातीय-धार्मिक सलोखा कमी होत असल्याची परिस्थिती आहे. जगभरातील मुस्लिमांसाठी रमजानचा पवित्र महिना हा भक्ती आणि शिस्तीचा काळ असतो.