

Pichaura History
esakal
कोणत्याही व्यक्तीची किंवा समाजाची पहिली ओळख ही त्याच्या पेहरावावरून होत असते. उत्तराखंडच्या बाहेरही एखाद्या विवाह सोहळ्यात, मुंज किंवा धार्मिक कार्यात जर एखाद्या महिलेने केसरिया रंगाची आणि त्यावर लाल रंगाचे नाण्यासारखे ठसे (ठप्पे) असलेली विशेष ओढणी ओढलेली दिसली, तर ती महिला कुमाऊँ (Kumaon) प्रांतातील आहे, याचा सहज अंदाज येतो.