HISTORY OF SOMNATH TEMPLE AFTER MULTIPLE ATTACKS
esakal
सोमनाथ मंदिर हे भारतातील प्रसिद्ध मंदिर आहे. १२ जोतिर्लिंगापैकी सगळ्यात पहिलं जोतिर्लिंग हे सोमनाथ आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 जानेवारीपासून 3 दिवसीय गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या विशेष कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. या पर्वासाठी 1 किलोमीटरची शौर्य यात्रा काढली जाणार आहे. त्यामध्ये 108 घोडे सहभागी असणार आहेत.