
नवी दिल्ली : ‘‘पाकिस्तानला आधी मारले मग ‘डीजीएमओ’मार्फत सांगितले की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रत्युत्तर देण्याचा हक्क बजावला आहे,’’ अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूरबद्दल पाकिस्तानला दिलेल्या माहितीवरून निर्माण झालेल्या कथित वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.