Holi 2026: मुख्यमंत्री निवासात होळीचा थाट! फुलांच्या वर्षावात साजरी झाली रंगपंचमी; मयूर नृत्य आणि पारंपरिक गाण्यांनी लुटला आनंद
Holi 2026 Celebration: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या निवासस्थानी बुधवारी होळीचा उत्साह ओसंडून वाहिला. रंगांच्या या सणात ब्रज आणि बरसाण्याचे संगीत, मयूर नृत्य आणि फुलांच्या वर्षावाने संपूर्ण वातावरण 'होलीमय' झाले होते.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या निवासस्थानी बुधवारी होळीचा उत्साह ओसंडून वाहिला. रंगांच्या या सणात ब्रज आणि बरसाण्याचे संगीत, मयूर नृत्य आणि फुलांच्या वर्षावाने संपूर्ण वातावरण 'होलीमय' झाले होते.