

Holi Gift
sakal
होळीच्या सणाला आता अवघे काही दिवस उरले असून घराघरांत सणाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र, सणासुदीला वाढत्या महागाईमुळे स्वयंपाकाचे बजेट बिघडण्याची चिंताही असते. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने गरीब कुटुंबांची होळी गोड करण्यासाठी एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.