Ayodhya Deepotsav 2026 : अयोध्येचा दीपोत्सव कसा बनला जागतिक आकर्षण? योगी आदित्यनाथ यांनी सांगितले महत्त्व

अयोध्येचा दीपोत्सव हा केवळ दिव्यांचा सण नसून रामनगरीचे प्राचीन वैभव, सनातन संस्कृतीचा अभिमान आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतीक आहे.
Ayodhya Deepotsav 2026 CM Yogi Adityanath

Ayodhya Deepotsav 2026 CM Yogi Adityanath

sakal

Updated on: 

अयोध्येचा दीपोत्सव हा केवळ दिव्यांचा सण नसून रामनगरीचे प्राचीन वैभव, सनातन संस्कृतीचा अभिमान आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतीक आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. अयोध्येतील दहाव्या भव्य दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘एक्स’वरील संदेशातून त्यांनी दीपोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी २०१७ पूर्वीच्या सरकारांवर अयोध्येची उपेक्षा केल्याचा आणि रामभक्तांवर गोळीबार झाल्याचा आरोपही केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com