पेशींमध्येच कोरोनाला संपवणारं 2 DG औषध नेमकं कसं आहे?

हे औषध कसं काम करतं?
2-DG medicine developed by DRDO
2-DG medicine developed by DRDOPhoto by ANI

भारतात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यात आता दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कोरोनावर डीआरडीओने (DRDO developed 2 Dg) 2DG नावाचं औषध तयार केलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी 2DG च्या 10 हजार डोसची पहिली बॅच लाँच केली आहे. हे औषध कसं आहे ते समजून घेऊया. (how DRDO developed 2 Dg drug worked on corona virus)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com