

Former Russian agent Aliia Roza reveals about honey-trap operations
esakal
New Delhi: एनव्हिडियाचे माजी सीईओ जेन्सेन हुआंग हे हनीट्रॅपमध्ये अडकल्याची बातमी समोर आल्यानंतर उद्योग जगतात मोठी खळबळ उडाली होती. मात्र गुप्तचर संस्था आणि गुप्तहेर हनी ट्रॅप नेमका कसा लावतात आणि या सापळ्यात सावज अलगद कसे अडकते याबद्दलचे अनेक मोठे खुलासे माजी रशियन गुप्तहेर अलीया रोझा यांनी केले आहेत.