

CM Yogi Adityanath
sakal
उत्तर प्रदेशातील बदायूं येथील एचपीसीएल (HPCL) बायोगॅस प्लांटमध्ये झालेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक पावले उचलली आहेत. या दुहेरी हत्याकांडाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी SIT (विशेष तपास पथक) स्थापन करण्याचे आदेश दिले असून प्लांटच्या सुरक्षेसाठी तिथे कायमस्वरूपी पोलीस चौकीही उभारली आहे.