

A 300-Year Legacy of Sparrow Conservation
Sakal
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एक अशी हवेली आहे, जिथे माणसांपेक्षा जास्त चिमण्यांचे राज्य चालते. स्योहारा परिसरातील या 'गौरैया वाली हवेली'ने गेल्या ३०० वर्षांपासून निसर्ग संवर्धनाचा एक अनोखा वारसा जपला आहे.