

Mysterious Death of Farasa Wale Baba
Sakal
मथुरेत कोसीकलां भागात 'फरसा वाले बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेले गोरक्षक संत चंद्रशेखर यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.