UP Tourism: हत्तींचं 'नवं घर' तयार!! युपीत एलिफंट रिझर्व्हला मंजुरी; शेतकऱ्यांनाही मिळणार मोठा दिलासा

Centre approves Terai project to protect elephants and aid farmers; तराई हत्ती राखीव क्षेत्रामुळे दुधवा-पिलीभीत वनक्षेत्रात हत्तींसाठी सुरक्षित अधिवास, मानव-हत्ती संघर्षात घट आणि निसर्ग पर्यटनाला नवी चालना
Conservation Milestone: India Approves 33rd Elephant Reserve in Uttar Pradesh

Conservation Milestone: India Approves 33rd Elephant Reserve in Uttar Pradesh

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : विशालकाय हत्तींच्या संवर्धनासाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे! उत्तर प्रदेशातील दुधवा आणि पिलीभीत व्याघ्र प्रकल्पांच्या संयुक्त वनक्षेत्रात लवकरच 'तराई हत्ती राखीव क्षेत्र' (Terai Elephant Reserve - TER) साकारले जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत या क्षेत्राची अधिकृत अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील वन्यजीव व्यवस्थापनाला मोठी ताकद मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com