Chemical Factory Blast : मृतांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये;सिगाची कारखाना दुर्घटना, निष्काळजीपणाचा आरोप फेटाळला
Hyderabad Blast : तेलंगणातील सिगाची औषध कंपनीत जुन्या मशिनमुळे झालेल्या स्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर सरकार व कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हैदराबाद : तेलंगणातील सिगाची औषधी निर्मिती कारखान्यातील भीषण स्फोटात चाळीस जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.