१३,५०० फूट उंचीवर न्योमा ALG मध्ये IAF च्या स्पेशल फोर्सेसचं ऑपरेशन

"न्योमा अ‍ॅडव्हान्स लँडिंग ग्राऊंड रणनितीक दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचं आहे. कारण ते नियंत्रण रेषेजवळ आहे.
Chinook and Apache to take part in the flypast for first time
Chinook and Apache to take part in the flypast for first time
Updated on

लडाख: इंडियन एअर फोर्सच्या (indian air force) स्पेशल फोर्सेसनी (special forces) शनिवारी चिनूक हेलिकॉप्टरमधून (chinook helicopter) स्पेशल ऑपरेशन्स करण्याची आपली क्षमता दाखवून दिली. समुद्र सपाटीपासून १३,५०० फूट उंचीवर न्योमा अ‍ॅडव्हान्स लँडिंग ग्राऊंडवर (nyoma alg) हे ऑपरेशन पार पडलं. "न्योमा अ‍ॅडव्हान्स लँडिंग ग्राऊंड रणनितीक दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचं आहे. कारण ते नियंत्रण रेषेजवळ आहे.

लेह एअरफिल्ड आणि एलएसीमधलं जे अंतर आहे, ते न्योमामुळे भरुन निघणार आहे. पूर्व लडाखमध्ये सैन्याला जलदगतीने हालचाल करता येईल तसेच साहित्य पाठवता येईल" असे ग्रुप कॅप्टन अजय राठी यांनी सांगितले. "एअर ऑपरेशनसाठी न्योमामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यामुळे सैन्य दलाची ऑपरेशनल क्षमता वाढणार आहे" असे राठी म्हणाले.

Chinook and Apache to take part in the flypast for first time
शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस! PM मोदी खात्यात जमा करणार पैसे

पूर्व लडाखमध्ये फायटर विमानांसाठी पीएलए जलदगतीने इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करत आहे. इंडियन एअर फोर्सही चीनला लागून असलेल्या सीमाभागात क्षमता विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे. या एअर बेसची इंडियन एअर फोर्स देखभाल कशी करते? यावर राठी म्हणाले की, "इतक्या उंचावर काम करणाऱ्या हवाई योद्ध्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. हितचिंतक आणि देशवासियांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे त्यांना प्रतिकुल वातावरणात काम करण्यासाठी प्रेरणा मिळते"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com