IAS Officer Santosh Verma
esakal
भोपाळ : मध्य प्रदेशातील वादग्रस्त आयएएस अधिकारी संतोष वर्मा (IAS officer Santosh Verma) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये त्यांनी विचारसरणी, धर्म, समाज आणि दलित अधिकाऱ्यांबाबत परखड मते मांडली आहेत.