IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

सरकारकडे १५%, तर एलआयसीकडे उरणार १९% वाटा; पुढील ३ वर्षांपर्यंत बँकेचे नाव बदलणार नाही
"Final approval for IDBI Bank privatisation; 60% stake sold to Canadian company."

"Final approval for IDBI Bank privatisation; 60% stake sold to Canadian company."

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) खाजगीकरणावर केंद्र सरकारने अखेर अंतिम आणि मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सा कॅनडाच्या 'कॅनडा इंक' (Canada Inc) कंपनीला तब्बल ५२,८७८ कोटी रुपयांना विकण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली आहे. या महाकरारामुळे आयडीबीआय बँक आता अधिकृतरीत्या पूर्णपणे खाजगी बँक बनली असून, भारतीय बँकिंग क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com