Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

₹590 Crore IDFC First Bank Scam: How Government Funds Were Diverted Across States | ₹५९० कोटींचा आयडीएफसी फर्स्ट बँक घोटाळा: सरकारी निधी खासगी खात्यात कसा वळवला गेला? तपासात धक्कादायक खुलासे
₹590 Crore Bank Scam: Manager and Family Accused of Diverting Government Funds

₹590 Crore Bank Scam: Manager and Family Accused of Diverting Government Funds

esakal

Updated on

नवी दिल्ली : आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत सुमारे ५९० कोटी रुपयांचा भला मोठा अपहार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घोटाळ्यामागे बँकेचे माजी मॅनेजर ऋभव ऋषी यांचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, त्यांनी पत्नी आणि मेहुण्यासोबत मिळून सरकारी निधीची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हरियाणा सरकारच्या विविध विभागांच्या खात्यांमधून पैसे काढून ते खासगी कंपनीत वळवण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com