esakal | राहुल गांधी, तुम्हाला काश्मीरला जायचे असल्यास आम्हाला सांगा; नियोजन आम्ही करू
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधी, तुम्हाला काश्मीरला जायचे असल्यास आम्हाला सांगा; नियोजन आम्ही करू

राहुल गांधी यांना फक्त सहलीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये जायचे असल्यास त्याचे नियोजन आम्ही करू, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

राहुल गांधी, तुम्हाला काश्मीरला जायचे असल्यास आम्हाला सांगा; नियोजन आम्ही करू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : राहुल गांधी यांना फक्त सहलीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये जायचे असल्यास त्याचे नियोजन आम्ही करू, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या 11 नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी काल (शनिवार) दुपारी श्रीनगर विमानतळावरून दिल्लीला पाठवण्यात आले. राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरमध्ये पिकनिकसाठी जायचे असल्यास आम्ही त्याचे नियोजन करू, असे शिवसेनेने सांगितले.

तसेच कलम 370 रद्द करून कोणाचे स्वप्न पूर्ण झाले हे मी सांगू शकत नाही. पण देश या निर्णयाची वाट पाहत आहे, हे मी नक्कीच सांगू शकतो, असेही ते म्हणाले.

loading image
go to top