Food Waste : आयआयटी इंदूरच्या संशोधकांनी टाकाऊ अन्नपदार्थांचा उपयोग करून इमारतींच्या मजबुतीत वाढ करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. या प्रक्रियेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.
इंदूर : अनेकदा शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ टाकून दिले जातात. मात्र, इमारतीच्या बांधकामात अशा अन्नपदार्थांचा वापर करून बांधकामाची मजबुती वाढविण्याचा अनोखा पर्याय आयआयटी इंदूरच्या संशोधकांनी शोधला आहे.