
Illegal Tobacco: फिलिप मॉरिस इंटरनॅशनल इंकच्या (PMI) भारतातील शाखेनं अर्थात IPM इंडियानं आज भारतातील तंबाखूच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी तयार केलेल्या 'ट्रॅक अँड ट्रेस' या प्रणालीचं कौतुक केलं आहे. तसंच तंबाखू नियंत्रणाच्या दृष्टीनं उचललेलं हे मोठं आणि आधुनिक पाऊल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.