AI Impact : प्राथमिक रोजगारांवर ‘एआय’चा परिणाम; नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा इशारा

जागतिक पातळीवर तब्बल ४० टक्के रोजगारांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) मोठा परिणाम होऊ शकतो.
artificial intelligence

artificial intelligence

sakal

Updated on: 

नवी दिल्ली - ‘जागतिक पातळीवर तब्बल ४० टक्के रोजगारांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) मोठा परिणाम होऊ शकतो. काही प्रमाणामध्ये यामुळे रोजगार कमी होऊ शकतात,’ असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्तिलिना जॉर्जिव्हा यांनी बुधवारी दिला. एक मोठी त्सुनामी रोजगाराच्या बाजारपेठेला धडक देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या ‘एआय’ परिषदेत आयोजित परिसंवादामध्ये बोलत होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com