

PM Narendra Modi
sakal
नवी दिल्ली : भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्राच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट परिषद-२०२६’ चे उद्घाटन ‘भारत मंडपम’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज, उद्योग क्षेत्रातील नेते, धोरणकर्ते, संस्थापक आणि तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.