Indian Navy Rescue: तेल प्रश्न सुटणार? मध्यपूर्वेच्या युद्धछायेत भारताची मोठी तयारी; टँकर वाचवण्यासाठी युद्धनौका सज्ज, हालचाली वाढल्या

India Considers Sending Warships to Rescue Oil Tankers Stranded in Hormuz Strait Amid Middle East Tensions: मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय तेल नौकांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारतीय नौदल युद्धनौका पाठवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
India May Send Navy Warships to Rescue Oil Tankers Stuck in Hormuz Strait

India May Send Navy Warships to Rescue Oil Tankers Stuck in Hormuz Strait

esakal

Updated on

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे अडकलेल्या भारतीय तेल नौकांना वाचवण्यासाठी भारत युद्धनौका पाठवण्याच्या तयारीत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जहाजे अडकली असल्याचे वृत्त आहे. यामुळे देशात इंधन पुरवठा बिघडण्याची भीती वाढली असताना, भारतीय नौदल त्वरित बचावकार्य करू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप अधिकृत घोषणा न झालेली असली तरी, भारतीय जहाजमालकांच्या विनंतीनंतर हा निर्णय विचाराधीन असल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com