
Court Restrooms
sakal
नवी दिल्ली : देशभरातील विविध न्यायालयांतील स्वच्छतागृहांच्या अवस्थेचे भीषण वास्तव समोर आले आहे. ही अस्वच्छ स्वच्छतागृहे म्हणजे वापरकर्त्यांच्या प्रतिष्ठेने जगण्याच्या अधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचे विविध उच्च न्यायालयांकडून सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या स्थितीदर्शक अहवालात नमूद करण्यात आले आहे.