E100 petrol in India : पेट्रोल ७० रुपयांपर्यंत स्वस्त होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता गाड्या चालणार 'E-100' इंधनावर!

What Is E100 Petrol and E85 Ethanol Fuel? : भारतात E20 पेट्रोलनंतर E85 आणि E100 इंधनाची चर्चा सुरू झाली आहे. सुधारित उत्सर्जन नियमांमुळे फ्लेक्स-फ्युएल वाहनांना उच्च इथेनॉलयुक्त इंधन वापरण्याचा मार्ग खुला झाला आहे.
E100 petrol India latest news

E100 petrol India latest news

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : भारतात ‘ई-२०’ पेट्रोलचा वापर वाढत असताना ‘ई-८५’ आणि ‘ई-१००’ यांसारख्या अधिक इथेनॉल असलेल्या इंधनांचीही चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारने काल वाहनांच्या उत्सर्जन नियमांत सुधारणा केली. त्यानुसार, आता ‘फ्लेक्स-फ्युएल’ वाहने (एफएफव्ही) ‘ई-१००’ आणि ‘ई-८५’ या उच्च इथेनॉलयुक्त इंधनांवर चालविता येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com