Karnataka Election Survey
esakal
बंगळूर : भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पडतात, असा विश्वास बहुसंख्य नागरिकांनी व्यक्त केला असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (ईव्हीएम) विश्वासातही लक्षणीय वाढ झाल्याचे कर्नाटक काँग्रेस सरकारने प्रकाशित केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून (Karnataka Election Survey) स्पष्ट झाले आहे.