भारतातील ओमिक्रॉनचा पहिला बळी पिंपरी-चिंचवडमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

omicron

भारतातील ओमिक्रॉनचा पहिला बळी पिंपरी-चिंचवडमध्ये

पिंपरी-चिंचवड: ओमायक्रोन वायरसने आता महाराष्ट्रात पहिला बळी घेतल्याची माहिती मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनने बाधित रुग्णाचा पहिला बळी गेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या पत्रकात याबाबत सांगितले आहे.

हेही वाचा: Covaxin 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित: भारत बायोटेक

नायजेरियातून आलेल्या 52 वर्षीय रुग्णाला ओमिक्रॉनची बाधा झाली होती. या रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झालंय. वाय सी एम हॉस्पिटल मधील रुबी अल्केअर केंद्रात उपचार घेत असताना या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

या व्यक्तीला 13 वर्षांपासून मधुमेह होता. या व्यक्तीचा मृत्यू कोव्हिडशिवाय अन्यही कारणांमुळे झाला आहे.

Web Title: India First Victim Of Omicron In Pimpri Chinchwad Pune Omicron Variant Of Coronavirus Maharashtra Health Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top