Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

What is India’s Graded Driving License System and How Will It Work? : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन्समधील पॉइंट्स कापले जाणार; वारंवार नियमभंग केल्यास सहा महिन्यांचे निलंबन किंवा कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद
India to Introduce Graded Driving License System; Repeat Traffic Offenders Face Suspension and Cancellation

India to Introduce Graded Driving License System; Repeat Traffic Offenders Face Suspension and Cancellation

esakal

Updated on

नवी दिल्ली : रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांना अधिक जबाबदार वाहन चालन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यामध्ये ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली लवकरच लागू होणार असून, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट लायसन्स रद्द करण्याची कठोर तरतूद करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com