LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

India Assures Stable LPG Supply Despite Hormuz Strait Disruptions : मध्यपूर्वेतील तणावामुळे एलपीजी आयातीवर परिणाम; सरकारचे आश्वासन, घरगुती पुरवठा सुरळीत
LPG Supply Update Amid Hormuz Crisis

LPG Supply Update Amid Hormuz Crisis

esakal

Updated on

नवी दिल्ली : मध्य-पूर्व आशियातील सुमारे सात आठवडे चाललेल्या युद्ध आणि तणावामुळे भारतातील एलपीजी आयातीवर गंभीर परिणाम झाला असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशाच्या एकूण एलपीजी गरजेपैकी ६० टक्के भाग जागतिक बाजारातून आयात केला जातो आणि त्यातील ९० टक्के होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येतो. या संकटकाळात एक भारतीय मालवाहू जहाज एलपीजी घेऊन होर्मुझ सामुद्रधुनीत अडकले असल्याने आयात प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवरही घरगुती एलपीजी पुरवठा सामान्य स्थितीत सुरू असल्याचे मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com