Indian Air Strike : भारताने केलेल्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे-

27 फेब्रुवारी 2019:

नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे-

27 फेब्रुवारी 2019:

 • 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची मंजूरी.
 • केंद्रीय गृहमंत्रालयाची तातडीची बैठक, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित
 • लादेनला मारलं जातं, तर काहीही शक्य आहे: अरुण जेटली
 • दहशतवाद्यांना ISI चे करो या मरो चे आदेश. भारतातील प्रमुख शहरांना टार्गेट करण्याचे आदेश.
 • लाहोर, मुलतान, फैस्लाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद विमानतळांमधून पाकिस्तानने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट ऑपरेशन ताबडतोब थांबवल्या.
 • चंदीगढ, अमृतसर एअरपोर्ट बंद. श्रीनगर एअरपोर्ट बंद.
 • भारताच्या हद्दीत घुसली पाकिस्तानी विमाने; टाकले बॉम्ब
 • पाकिस्तानच्या विमानांना हवाई दलाचे चोख प्रत्युत्तर
 • भारतीय वैमानिकाला अटक केल्याचा पाकचा दावा
 • बिथरलेल्या पाकिस्तानचा दुजोरा; भारतात घुसविली विमाने
 • पाकिस्तानी हवाई सेनेचे एफ-16 हे विमान भारतीय हवाई दलाने पाडले.
 • भारतीय हवाई दलाला पाहून पाकिस्तानी विमाने पळाली
 • पाकिस्तानी विमाने घुसल्याने प्रवासी विमानांची वाहतूक बंद
 • काश्मीरमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले
 • पाकिस्तानचा हल्ला; आता भारत काय करणार?
 • पाकचे विमान हल्ला करायला घुसले आणि भारताने ते पाडले!
 • पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस
 • मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

26 फेब्रुवारी 2019:

 • …तर भारत पाकला नष्ट करून टाकेलः परवेझ मुशर्रफ
 • पुलवामा हल्ल्याचा बारावा अन् 12 विमानांचीच घेतला बदला
 • होय! आम्ही त्यांच्या घरात घुसून मारले : भारत
 • 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर मोदी म्हणाले, 'सौगंध मुझे इस मिट्टी की...
 • हल्ल्याची तयारी 11 दिवसांपासून
 • पाकिस्तानचा पलटवार; काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन
 • 12 दिवसात बदला घेतला: संरक्षण राज्यमंत्री
 • भारतात दिवाळी तर पाकमध्ये शिमगा...
 • भारताच्या दोन महिलांनीच शिकविला पाकिस्तानला धडा
 • पाकवाले म्हणताहेत, आम्ही झोपावे की नाही...
 • गुजरातच्या सीमेवर पाकिस्तानचे ‘ड्रोन’ नष्ट
 • पाक म्हणतंय, आम्हाला घाबरले.. म्हणूनच भारतीय परत गेले!
 • पाकिस्तानला चकवलं.. 20 विमाने उडाली.. 12 विमानांनी हल्ला...
 • भारताच्या हल्ल्यात मसूद अजहरचा नातेवाईक ठार
 • होय! आम्ही त्यांच्या घरात घुसून मारले : भारत
 • भारताच्या हल्ल्यात 300 दहशतवादी ठार
 • मिराजचा आकार पाहून पळाली पाकिस्तानची विमाने
 • पाकिस्तानमधील भारताच्या कारवाईचे सर्वांकडून कौतुक
 • पुलवामा हल्ल्याचा बारावा अन् 12 विमानांचीच घेतला बदला
 • पाकिस्तान म्हणतयं आमचं काहीच नुकसान नाही
 • सहा मिनिटांत इस्लामाबादही गेलं असतं..!
 • तब्बल 1000 किलोचे बॉम्ब; जैशेचे कंट्रोल रुम उद्ध्वस्त
 • भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना सलाम : राहुल गांधी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india Pakistan Major developments after the Indian Air Strike