
पाकिस्तानने भारताच्या सीमेलगत ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरावर देशात चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू (Justice Markandey Katju) यांनी पाकिस्तानवर उपरोधात्मक भाष्य करत, फेसबुक पोस्टद्वारे एक वेगळाच संदेश दिला आहे.