Petrol-Diesel Shortage Explained: भारतात पेट्रोल-डिझेल टंचाई येणार का? की ही फक्त अफवा? खरं काय?

Is India Facing a Petrol-Diesel Shortage? Government Clarifies Supply Status Amid Iran War and Hormuz Strait Tensions : इराण-अमेरिका संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे भारतात पेट्रोल-डिझेल टंचाई येणार का याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
Is India Facing a Petrol and Diesel Shortage Amid the Iran Conflict? Here’s the Truth

Is India Facing a Petrol and Diesel Shortage Amid the Iran Conflict? Here’s the Truth

esakal

Updated on

सध्या सोशल मीडियावर एक मोठी चर्चा सुरू आहे, भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई येणार का? काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा दिसत आहेत. त्यामुळे अनेक लोक घाबरून इंधन साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरंच भारतात पेट्रोल-डिझेल संपणार आहे का, की ही फक्त अफवा आहे, हे समजून घेण्यासाठी आधी संपूर्ण परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com