BrahMos Missile: 'ब्रह्मोस'ला जगभरातून मोठी मागणी! वेळेपूर्वीच भारत करणार ५० हजार कोटींची विक्री

BrahMos Missile Global Demand: चालू आर्थिक वर्षातही हा वेग कायम असून नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंतच संरक्षण निर्यात २३,४७९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
BrahMos Missile

BrahMos Missile

esakal

Updated on: 

BrahMos Missile: भारत आता केवळ शस्त्रास्त्रे खरेदी करणारा देश राहिलेला नसून जागतिक शस्त्रास्त्र बाजारात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारत ठरलेल्या वेळेच्या एक वर्ष आधीच ५० हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे लक्ष्य गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वेगवान प्रगतीमागे केवळ लहान शस्त्रास्त्रे किंवा लष्करी साहित्यच नाही, तर भारताच्या मोठ्या संरक्षण प्रणालींमध्येही इतर देशांची रुची वाढली आहे.

Loading content, please wait...