US Iran War Impact: भारतात घाऊक महागाई उच्चांकावर, युद्धामुळे जागतिक अस्थिरतेचा परिणाम
Wholesale Inflation India: अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक बाजारात अस्थिरतेचा परिणाम भारतावरही दिसला. फेब्रुवारी महिन्यात देशातील घाऊक महागाई ११ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली असून २.१३ टक्के नोंदवली गेली.
नवी दिल्ली : अमेरिका-इराणमधील युद्धामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या तीव्र अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, फेब्रुवारी महिन्यात देशातील घाऊक महागाई ११ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली.